Headlines

prakash ambedkar tweet on indrakumar meghval murder case in rajasthan spb 94

[ad_1] पाण्याच्या भांड्याला हात लावल्यावरून राजस्थानमध्ये इंद्रकुमार मेघवाल या दलित विद्यार्थ्याला शिक्षकाने मारहाण केली होती. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणावरून वंजित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी संताप व्यक्त केला आहे. आपण स्वांतत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहे. मात्र, दलितांना अद्यापही हिंचारापासून मुक्ती मिळालेली नाही, ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याचे ते म्हणाले. हेही वाचा…

Read More