Headlines

पंतप्रधान योजनेंतर्गत राज्यात १७ लाख घरांना मंजुरी ; २० हजार कोटींची आवश्यकता

[ad_1] मधु कांबळे, लोकसत्ता मुंबई : केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल घटकासाठी तसेच मध्यमवर्गीयांसाठी सुमारे १७ लाख परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीला मंजुरी देण्यात आली आहे. शासकीय, खासगी अशा विविध प्रकल्पांच्या माध्यमातून मोठय़ा संख्येने घरांची निर्मिती करावयाची असल्याने, त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून २० हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकासाठी व…

Read More