Headlines

IPL 2022: क्लीन बोल्ड झाल्यावर संतपला Virat Kohli, रागाच्या भरात….

[ad_1] मुंबई : सध्याचा सर्वात फीट खेळाडू म्हणजे विराट कोहली मानला जातो. फिटनेस किंवा नेट प्रॅक्टिसमध्ये कधीही विराट तडजोड करत नाही. याशिवाय त्याचा आक्रामकपणा त्याची ओळख आहे. नुकतंच मैदानावर विराटचा हा अक्रामकपणा पुन्हा पहायला मिळाला.  c या व्हिडीयोमध्ये विराट कोहली नेट्समध्ये प्रॅक्टिस करतोय. सरावादरम्यान लेग स्पिनरद्वारे फेकल्या गेलेल्या बॉलवर विराट बोल्ड झाला. मुळात बॉलला कट…

Read More