Headlines

प्रभास आणि अनुष्का शेट्टी अडकले विवाहबंधनात? लग्नाचा फोटो होतोय व्हायरल

[ad_1] मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटांसोबतच ‘बाहुबली’ आणि ‘साहो’ या चित्रपटांमुळे सर्वच स्तरांतील प्रेक्षकांच्या मनावर अभिनेता प्रभास  (Prabhas)  ने राज्य केलं. चित्रपटांसोबतच कायमच त्याच्या खासगी आयुष्याविषयीही जाणून घेण्यासाठी अनेकांमध्ये कुतूहल पाहायला मिळालं.  एक अभिनेता, सेलिब्रिटी म्हणून वावरणारा प्रभास तसा मितभाषीच. अशा या मितभाषी प्रभासचं नाव अभिनेत्री आणि ‘बाहुबली’ या चित्रपटात त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या अभिनेत्री अनुष्का शेट्टी…

Read More