Headlines

सुष्मिता सेनच्या घरी हे काय घडलं? बाळाच्या जन्मानंतर वहिनीवर आली वाईट वेळ

[ad_1] Postpartum Depression: गरोदर असल्याच्या दिवसांपासून बाळंतपणापर्यंतचा प्रत्येक दिवस महिलेच्या आयुष्यात वेगवेगळी वळणं आणत असतो. महिलेला नव्यानं घडवत असतो. पण, या काळात आनंदासोबतच काही आव्हानंही समोर येतात. बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) हिच्या अतिशय जवळच्या व्यक्तीनंही ही आव्हानं अनुभवली.  सुष्मिताच्या भावाची पत्नी, अभिनेत्री चारु आसोपा हिनं काही दिवसांपूर्वीच बाळाला जन्म दिला. लेकिच्या जन्मानंतर चारु…

Read More