Headlines

Cervical Cancer फक्त बहाणा, इतक्या महिन्यांपासून खोट्या मृत्यूची तयारी करत होती पूनम पांडे?

[ad_1] Poonam Pandey: बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिने सर्व्हायकल कॅन्सरने मृत्यू झाल्याची खोटी अफवा पसरवली होती. या अफवेने देशभरात एकच खळबळ उडाली होती. पूनम पांडेने तिच्या मृत्यूची अफवा पसरवून पब्लिसिटी स्टंट केल्याचा आरोप करण्यात येत आहे. पूनम पांडेचा मृत्यू झाला नसून ती ठणठणीत असल्याचं समोर आल्यानंतर लोकांनी तिच्यावर सडकून टीका करत खरं खोटं…

Read More