Headlines

Poonam Pandey Death: ‘मला वाटतं काही दिवसांनी पूनम समोर येऊन…’; ‘मृत्यूची ती बातमी खोटी असणार’

[ad_1] Poonam Pandey Death News: अभिनयापेक्षा अनेकदा वादग्रस्त प्रकरणांमुळे चर्चेत राहिलेली अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेचा (Poonam Pandey) शुक्रवारी आकस्मिक मृत्यू झाला. तिच्या इंस्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरुन तिच्या मृत्यूसंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. पूनम पांडेच्या मृत्यूने मनोरजंन क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. इंस्टाग्राम पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरमुळे (cervical cancer) तिचा मृत्यू झाला आहे. मात्र…

Read More

लग्नानंतर 12 दिवसांतच मोडला होता पूनम पांडेचा संसार, पतीवर केले होते गंभीर आरोप

[ad_1] Poonam Pandey Marriage: बॉलिवूड अभिनेत्री पुनम पांडे हिचे निधन झाल्याचे वृत्त समोर येत आहे. पूनम पांडे हिचा गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळं तिचा मृत्यू झाल्याचा दावा इन्स्टाग्रामवरील पोस्टवरुन करण्यात येत आहे.  पूनम पांडे हिने 2013 मध्ये नशा चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पूनम पांडे हिच्या चित्रपटांपेक्षा इतर वादग्रस्त वक्तव्य व बोल्ड कपड्यांमुळं चर्चेत राहिली होती. पूनम…

Read More

अश्लील व्हिडीओ प्रकरणी शिल्पा शेट्टीचा पती पुन्हा अडचणीत; धक्कादायक माहिती समोर

[ad_1] Pornography Case: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. ती नेहमीच तिच्या फिटनेस (Fitness) आणि फॅशनसाठी (Fashion) चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिनं एकेकाळी सुपरहिट चित्रपट देऊन बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींमध्ये तीची गणना केली जात होती. शिल्पा शेट्टी ही कोणत्या न कोणत्या कारणांमुळे चर्चेचा विषय असते सध्या चर्चेत असण्यामागचे कारण आहे…

Read More