Headlines

मिस इंडिया होण्यासाठी पूजा बत्रा आणि नम्रता शिरोडकर आमने सामने, ‘या’ प्रश्नाचं तुम्हाला येतंय का उत्तर?

[ad_1] मुंबई : ‘विरासत’ चित्रपटातील अभिनेत्री पूजा बत्रानं 90 च्या दशकात अनेक चित्रपट केले. ती शिल्पा शेट्टीसारखीच असल्याचे म्हटले जात होते. पूजानं ‘हसीना मान जायेगी’, ‘दिल ने फिर याद किया’, ‘फर्ज’ आणि ‘कुछ खट्टी कुछ मीठी’ यासह अनेक चित्रपट केले. पण 90 च्या दशकानंतर पूजा बत्रा (Pooja Batra ) बॉलिवूडमधून गायब झाली. पूजा आता हॉलिवूडमध्ये…

Read More