Headlines

K3G मधील Kajol च्या बहीणीनं उरकला साखरपुडा; रोमॅण्टिक फोटो व्हायरल

[ad_1] Young Poo in K3G Engagement Photos: हल्ली सेलिब्रेटी हे विवाहबंधनात अडकताना दिसत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर ही त्यांचीच चर्चा रंगलेली असते. सध्या अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीची चर्चा आहे. ‘कभी खुशी कभी गम’ या 2001 साली आलेल्या हिंदी चित्रपटाची आजही तरूणाईमध्ये क्रेझ आहे. इतकी वर्षे झाली तरी हा चित्रपट आजही चाहते हे पुन्हा पुन्हा पाहताना…

Read More