Aishwarya Rai नं अखेर Aaradhya Bachchan च्या प्रकृतीसंदर्भातील Fake News वर सोडलं मौन, म्हणाली…
[ad_1] Aishwarya Rai On Aaradhya Bachchan Fake News Case : महानायक अमिताभ बच्चन (amitabh bachchan) पासून जया बच्चन(Jaya Bachchan), अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan), ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai), श्वेता बच्चन नंदा (Shweta Bachchan Nanda) आणि नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) आणि आराध्या बच्चन (Aaradhya Bachchan) हे कायम सोशल मीडियावर चर्चेत असतात. बच्चन कुटुंबातील सदस्यांचे…