Headlines

devendra fadnavis mocks chhagan bhujbal on white beard comment in monsoon session

[ad_1] महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनात जसे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असतात, त्याचप्रमाणे एकमेकांवर टोलेबाजी, कोपरखळ्या आणि त्यानंतर पिकणारा हशा या गोष्टी देखील होत असतात. सध्या सुरु असलेलंय विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन देखील त्याला अपवाद नाही. गुरुवारी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी केलेल्या एका मिश्किल टिप्पणीची बरीच चर्चा काल दिवसभर विधानभवन परिसरात…

Read More

ajit pawar slams cm eknath shinde ruling party ministers in monsoon session

[ad_1] राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एनडीआरएफच्या नियमांच्याही दुप्पट मदत जाहीर केल्याचा दावा केला आहे. मात्र, ही मदत तुटपुंजी असल्याची टीका विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत बोलताना केली. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असून…

Read More

ncp ajit pawar mocks cm eknath shinde bjp mla devendra fadnavis monsoon session

[ad_1] विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान अनेक मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप किंवा दावे-प्रतिदाव्यांचा कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. आज विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. यावेळी सरकारने शेतकऱ्यांना नियमांच्या पलीकडे जाऊन मदत करायला हवी, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली. दरम्यान, यावेळी सत्ताधाऱ्यांनी एकनाथ शिंदे गट…

Read More

shivsena sachin ahir slams bjp ashish shelar on worli dahihandi politics

[ad_1] वरळी नेमकी कुणाची? यावर गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि शिवसेनेमध्ये तुफान राजकीय कलगीतुरा रंगू लागला आहे. एकीकडे आशिष शेलार यांनी वरळीच्या जांबोरी मैदानावर भाजपा जोरदार दहीहंडी साजरी करणार असल्याचा निर्धार बोलून दाखवला असताना शिवसेनेचा गड असणारी वरळी भाजपा काबीज करण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे शिवसेनेकडून या प्रकाराला जोरदार विरोध केला जात…

Read More

“काळी दाढी आणि पांढरी दाढी यातला फरक म्हणजे…”, मुख्यमंत्र्यांच्या दाढीवरून छगन भुजबळांची विधानसभेत टोलेबाजी!

[ad_1] महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं कोणतंही अधिवेशन असलं, तरी त्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदाव्यांचं राजकारण नेहमीच रंगत आलं आहे. मात्र, एरवी एकमेकांवर अत्यंत आक्रमकपणे टीका करणारी नेतेमंडळी विधिमंडळात कामकाज सुरू असताना अनेकदा एकमेकांवर मिश्किल टिप्पणी देखील करताना दिसतात. यामुळे सभागृहात पिकणारा हशा एकमेकांच्या विरोधा उभ्या ठाकलेल्या या नेतेमंडळींमधल्या सौहार्दपूर्ण राजकीय संबंधांचीच साक्ष देणारा ठरतो. गुरुवारी अशाच…

Read More

ashish shelar mocks aaditya thackeray shivsena on worli constituency

[ad_1] गेल्या काही दिवसांपासून भाजपा आमदार आणि नुकतेच मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती झालेले आशिष शेलार यांनी वरळीवर आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे. वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असून तिथे भाजपानं आपली ताकद आजमावायला सुरुवात केली आहे. यावरून सध्या शिवसेना आणि भाजपा यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगला असून आशिष शेलार यांनी बुधवारी विधानभवनाबाहेरून “आम्ही गड वगैरे काही…

Read More

shivsena aaditya thackeray slams sanjay bangar on twitter

[ad_1] शिवसेनेत झालेल्या राजकीय भूकंपानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांचा गट फुटून बाहेर पडला. या गटानं भाजपासोबत युती केली आणि राज्यात शिंदे गट आणि भाजपाचं सरकार स्थापन झालं. या पार्श्वभूमीवर राज्यातील विरोधी गटात असणारे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांकडून शिंदे सरकारवर आणि भाजपावर टीका केली जात असताना शिवसेनेकडून मात्र फुटून निघालेल्या शिंदे…

Read More

congress sachin sawant tweet on hallo vande mataram controversy

[ad_1] गेल्या दोन दिवसांपासून राज्यात फोन उचलल्यानंतर त्यावर काय म्हणावं? याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्याला कारणीभूत ठरली ती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेली एक घोषणा! राज्याच्या शासकीय कार्यालयांमध्ये फोन उचलल्यानंतर त्यावर सर्व शासकीय कर्मचारी ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणणार असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलं. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा…

Read More

deputy cm devendra fadnavis mocks uddhav thackeray government

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडीकडून सातत्याने सरकारला लक्ष्य केलं जात आहे. सरकारच्या कार्यपद्धतीपासून ते खातेवाटपापर्यंत अनेक मुद्द्यांवरून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला खोचक शब्दांत टोला दिला आहे. तसेच, “अडीच वर्ष ज्यांनी काही केलं नाही,…

Read More

eknath shinde group mla santosh bangar slaps mid day meal manager

[ad_1] महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या राजकीय भूकंपामध्ये संतोष बांगर हे नाव देखील जोरदार चर्चेत होतं. आधी बंडखोरांवर तोंडसुख घेणारे बांगर नंतर बंडखोर गटाला जाऊन मिळाल्यामुळे त्यांच्यावर शिवसेनेकडून टीका देखील करण्यात येत होती. मात्र, आता एकनाथ शिंदे सरकारमध्ये संतोष बांगर हे सत्ताधारी पक्षाचे आमदार झाले आहेत. त्यामुळे बंडखोर गटाला मिळाल्याची टीका काहीशी ओसरली…

Read More