Headlines

अजित पवारांच्या नाराजीमुळे सत्तेची समीकरणं बदलणार? बावनकुळे म्हणाले “ते केव्हा बाहेर येतील आणि…” | chandrashekhar bawankule on ajit pawar upset and political crisis in maharashtra rmm 97

[ad_1] मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिराला पहिल्या दिवशी हजेरी लावल्यानंतर अजित पवार कार्यक्रमातून गायब झाले होते. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. आज अखेर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन आपण नाराज नसल्याचं सांगितलं आहे. शिवाय आपण परदेशात खासगी दौऱ्यावर गेलो…

Read More