Headlines

RRR मधील ‘नाटू नाटू’ गाण्याला Golden Globes पुरस्कार मिळल्याबद्दल PM मोदींनी व्यक्त केला आनंद; म्हणाले, “या प्रतिष्ठेच्या सन्मानामुळे…”

[ad_1] पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (११ जानेवारी २०२३ रोजी) देशातील तमाम चित्रपट चाहत्यांबरोबर एका अनोख्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले. अमेरिकेत पार पडलेल्या प्रतिष्ठेच्या ‘गोल्डन ग्लोब्स’ पुरस्कार सोहळ्यात ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला सर्वोत्तम गाण्याचा पुस्कार मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी या चित्रपटाशी संबंधित व्यक्तींचं अभिनंदन केलं आहे. आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन पंतप्रधान मोदींनी “हे फार खास यश आहे,” असं…

Read More

‘वेदान्त-फॉक्सकॉन’, ‘टाटा एअरबस’ प्रकल्प गुजरातला गेल्यासंदर्भात CM शिंदे म्हणाले, “मोदींनी मला सांगितलं की, शिंदेजी हे…” | Cm eknath shinde on vedanta foxconn tata airbus project going to gujrat says i had word with pm modi he assured big projects for state scsg 91

[ad_1] महाराष्ट्रामधून अगदी शेवटच्या क्षणी गुजरातला गेलेल्या वेदान्त-फॉक्सकॉन आणि टाटा-एअरबस प्रकल्पांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठे खुलासे मुंबईत शुक्रवारी पार पडलेल्या एका कार्यक्रमात केले आहेत. मुख्यमंत्री शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर आपण वेदान्त-फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्या त्यावेळेस चर्चा केल्याचं सांगितलं. या चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदींबरोबर काय चर्चा झाली याबद्दलची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच हा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर…

Read More

समृद्धी महामार्ग : दिवाळीआधी राज्यातील जनतेला शिंदे सरकारकडून मोठं गिफ्ट? पंतप्रधान कार्यालयाच्या उत्तराची प्रतिक्षा | shinde fadnavis government plan for mumbai nagpur samruddhi mahamarg inauguration likely to be on 23rd October by pm modi scsg 91

[ad_1] samruddhi mahamarg inauguration: दिवाळीच्या एक दिवस आधीच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार जनतेला मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. नागपूर-मुंबई ‘समृद्धी महामार्गा’च्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडणार असून यासंदर्भातील तारीखही जवळजवळ निश्चित करण्यात आल्याचं एका खासगी वृत्तवाहिनीने दिलं आहे. येत्या २३ तारखेला पंतप्रधान मोदींच्या हस्ते राज्यातील या सर्वात मोठ्या महामार्गाचं लोकार्पण…

Read More

Nashik Bus Accident: मोदींकडून आर्थिक मदतीची घोषणा, अमित शाह मराठीत म्हणाले, “हृदय पिळवटून…”; शिंदेंनी दिले चौकशीचे संकेत | Nashik Bus Fire Accident 13 died PM Modi Amit Shah CM Eknath Shinde Reacts Announce financial help scsg 91

[ad_1] नाशिक – औरंगाबाद रस्त्यावर शनिवारी पहाटे डंपर-खासगी बसच्या अपघातात १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. एका खासगी लक्झरी बसने अपघातानंतर पेट घेतल्याने १३ जणांचा मृत्यू झाला. यात लहान मुलासह आईचाही समावेश आहे. अपघातग्रस्त बस क्रेनच्या सहाय्याने घटनास्थळावरून हलविण्यात आली. यावेळी एका बाळाच्या मृतदेहासहीत दोन मृतदेह आढळल्याने मृतांचा आकडा ११ वरुन १३ वर पोहोचला आहे….

Read More

“आई-वडिलांना शिव्या द्या चालेल पण मोदी, शाहांना शिव्या देणं सहन करु शकत नाही”; जाहीर भाषणात चंद्रकांत पाटलांचं विधान | I can not tolerate abuse against pm modi and amit shah says chandrakant patil scsg 91

[ad_1] राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा गुरुवारी पुण्यामध्ये सत्कार करण्यात आला. पुण्याच्या पालकमंत्री पदावर पाटील यांची निवड झाल्याने पुणे भारतीय जनता पार्टीच्यावतीने आयोजित सत्कार समारंभाच्या भाषणात बोलताना चंद्रकांत पाटलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा उल्लेख करत एक विधान केलं. मोदी आणि शाह यांना शिव्या घातलेल्या चंद्रकांत पाटलांना…

Read More

आदित्य ठाकरेंच्या लग्नाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेचं प्रत्युत्तर! म्हणाले, “मोदींना वाटलं विभक्त…”; अमृता फडणवीसांचाही केला उल्लेख | Aditya Thackeray Marriage Issue Shivena leader slams ramdas kadam shinde group mention amruta fadnavis pm modi scsg 91

[ad_1] एकनाथ शिंदे गटाचे समर्थक नेते रामदास कदम यांनी शिवसेनेच्या युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या लग्नाच्या मुद्द्यावरुन टीका केल्यानंतर शिवसेनेनं त्याला उत्तर दिलं आहे. ठाकरे गटाच्या समर्थक असणाऱ्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत निशाणा शाधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक…

Read More

Video : जेव्हा मल्लिका शेरावत पंतप्रधान मोदी यांच्यासाठी खास शैलीत गाणं गाते

[ad_1] भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi birthday) आज त्यांचा 72 वा वाढदिवस साजरा करत आहेत. जगभरातून पंतप्रधान मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नरेंद्र मोदी (narendra modi) यांच्या वाढदिवसानिमित्त 70 वर्षानंतर भारतात 8 चित्तेदेखील (cheetahs in india) आणण्यात आले आहे.  बॉलिवूडमधील (bollywood) कलाकारांनीही पंतप्रधान मोदी (PM Modi) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच बॉलिवूड…

Read More

“ज्यांचं अवघं आयुष्य बारामती…”; पंतप्रधान मोदींवरील टीकेवरुन भाजपाचं शरद पवारांना प्रत्युत्तर! म्हणाले, “…असली भाषा शोभत नाही” | Maharashtra BJP Slams NCP Chief Sharad Pawar for his comment on PM Modi scsg 91

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी पुण्यामधील पत्रकार परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे गुजरातचे असल्याने गुजरातमधील गुंतवणूक वाढत राहणार असं विधान केलं. ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्प तळेगावऐवजी गुजरातला गेल्याच्या मुद्द्यावरुन पवारांनी ही टीका केल्यानंतर भाजपाने यावरुन प्रत्युत्तर देत पवारांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र भाजपाच्या ट्विटर हॅण्डलवरुन पवारांनी मोदींवर केलेल्या टीकेला…

Read More

नौदलाच्या ध्वजावर शिवरायांच्या राजमुद्रेची छटा : CM शिंदे म्हणाले, “हे महाराजांना अभिवादन” तर फडणवीस म्हणाले, “मोदींनी पारतंत्र्याची…” | eknath shinde devendra fadnavis on indian navy new flag chatrapati shivaji maharaj connection scsg 91

[ad_1] संपूर्ण भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतचे जलावतरण हे भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयएनएस विक्रांतचे जलावतरण आणि नौसेनेला नवीन ध्वज प्रदान सोहळ्याचे स्वागत केले आहे. तर हा क्षण शिवभक्तांसाठी, महाराष्ट्रासाठी अभिमानाचा, गौरवाचा क्षण असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री या संदेशात…

Read More

मध्यरात्रीच्या ध्वजारोहण सोहळ्यात ठाकरे विरुद्ध शिंदे समर्थक वाद थोडक्यात टळला; मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पार पडला सोहळा | Maharashtra CM Eknath Shinde attends a flag hoisting ceremony at midnight in Thane city on the occasion of Independence day scsg 91

[ad_1] ठाणे शहरातील तलावपाली भागात असलेल्या शिवसेना जिल्हा शाखेत स्वातंत्र्यदिनानिमित्ताने रात्री १२.०१ मिनीटांनी ध्वजारोहण करण्याची परंपरा एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतरही कायम ठेवली आहे. आनंद दिघे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी चाळीस वर्षांपूर्वी मध्यरात्री ध्वजारोहण करण्याची परंपरा सुरू केली होती तीच परंपरा आज एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यावर देखील कायम ठेवल्याचं पहायला मिळालं. एकनाथ शिंदेंच्या हस्ते झालेल्या या…

Read More