Headlines

लठ्ठपणामुळे ट्रोल झालेल्या तरुणीनं धाडस दाखवत केलं मोठं काम; तुम्हीही कराल कौतुल

[ad_1] Viral Video : (Weight gain) वजन वाढतंय लक्ष देत जा… जरा, किती लठ्ठपणा… काही वाटतं की नाही? असं स्थुल व्यक्तींना अनेकदा हिणावलं जातं. अनेकांनीच त्याचा सामना केला असेल. मुळात एखाद्या व्यक्तीला त्याच्या किंवा तिच्या शरीरयष्टीवरून हिणावणं हे (Mental harrasment) मानसिक खच्चीकरण करण्याजोगंच आहे. अशाच एका तरुणीचा व्हिडीओ Humans of bombay या इन्स्टाग्राम पेजवरील एका…

Read More