Headlines

FIFA World Cup Final : अनफीट असूनही फायनल खेळणार Lionel Messi? कर्णधाराने स्वतः दिले संकेत

[ad_1] FIFA World Cup Final : फिफा वर्ल्डकपचा फायनल (FIFA World Cup) सामना रविवारी खेळला जाणार आहे. 18 डिसेंबर रोजी भारतीय वेळेनुसार, रात्री 8.30 वाजता अर्जेंटीना विरूद्ध फ्रान्स (Argentina vs France) यांच्यामध्ये हा सामना रंगणार आहे. अर्जेंटीनाच्या चाहत्यांनी नजर ही कर्णधार लिओनेल मेस्सीवर (Lionel Messi) असणार आहे. मात्र अनफीट असूनही मेस्सी फायनलच्या सामन्यात उतरणार असल्याची…

Read More