Headlines

India Vs South Africa वनडे सामन्यासाठी अशी असेल Playing 11! कधी आणि कुठे पाहाल मॅच जाणून घ्या डिटेल्स

[ad_1] India Vs South Africa One Day Series: आशिया कप 2022 स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर टीम इंडियाने दोन मालिकांमध्ये जबरदस्त कमबॅक केलं आहे. टी 20 मालिकेत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेला धूळ चारल्यानंतर वर्ल्डकपसाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं आहे. तत्पूर्वी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India Vs South Africa) तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आहे. तीन सामन्यांची मालिका उद्यापासून…

Read More