Headlines

प्लास्टिक थर असलेल्या उत्पादनांवर बंदी ; भोजनासाठीच्या थाळ्या, पेले यावर निर्बंध, राज्य सरकारचा निर्णय

[ad_1] मुंबई: विविध उत्सव, कार्यक्रमात मोठय़ा प्रमाणात होणारा प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी तसेच कचऱ्यातील प्लास्टिक कमी करण्यासाठी राज्यात प्लास्टिकलेपित आणि प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने मंगळवारी घेतला. त्यामुळे एकदाच वापरात येणाऱ्या डिश, कप, प्लेट्स, ग्लासेस, काटा, वाडगा, कंटेनर इत्यादींच्या उत्पादनावर आणि वापरावरही आता बंदी असेल. राज्यात दैनंदिन कचऱ्यातील प्लास्टिकचे प्रमाण लक्षणीय असून,…

Read More

प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर राज्यात बंदी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर ‘प्लास्टिक बंदी’ नियमांमध्ये सुधारणा | plastic layer products ban in maharashtra cm Eknath Shinde new Plastic Ban rules rmm 97

[ad_1] मुंबई : प्लास्टिक लेपीत आणि प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्यात प्लास्टिकच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर समस्या लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘प्लास्टिक बंदी’ नियमांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र शासनाने १ जुलै २०२२ पासून सिंगल यूज प्लास्टिक वापरावर…

Read More