Headlines

घरात चुकूनही लावू नका ‘ही’ झाडं; असं केल्यास संकटं मागे लागलीच म्हणून समजा

[ad_1] Vastu Tips For Plants : वास्तूशास्त्रात झाडं- रोपं यांचं अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. असं म्हटलं जातं की, घरात झाडं लावल्यामुळं वातावरण प्रसन्न राहतं. घरात सकारात्मक उर्जेचा वावर पाहायला मिळतो. पण, प्रत्येक झाड वास्तूच्या अनुशंगाने घराला फळतं असं नाही.  काही रोपं, झाडं अशीही असतात ज्यांच्या असण्याचा घरावर, कुटुंबावर नकारात्मक परिणाम होतो. परिणामी अशा झाडांना घरात…

Read More