Headlines

Powerful Rajyog: तब्बल 59 वर्षांनंतर आलेल्या राजयोगानं फळफळणार ‘या’ 5 राशींचं नशीब

[ad_1] Planet Transits in September 2022 : ज्योतिषशास्त्रामध्ये (Astro) प्रत्येक ग्रहाच्या परिवर्तनानं, त्याच्या गतीच्या बदलानं परिस्थितीमध्येही बदल होतात असं स्पष्ट सांगण्यात आलं आहे. ही परिस्थिती म्हणजे अमुक एका व्यक्तीच्या आयुष्यावर होणारे थेट परिणाम. यंदाच्या वर्षी 24 सप्टेंबर या दिवशी ग्रहांची एक अदभूत स्थिती पाहायला मिळणार आहे. ज्यामुळं 5 राजयोग तयार होत आहेत. जवळपास 59 वर्षांनंतर…

Read More

Planet Transits in 2022: पुढचे 4 महिने ‘या’ राशीच्या व्यक्तींची होणार भरभराट; भरपूर मिळणार पैसा!

[ad_1] मुंबई : ज्योतिष शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाच्या हालचालीमध्ये बदल आणि संक्रमणाचा काळ ठरलेला असतो. जेव्हा जेव्हा हे ग्रह मार्गक्रमण करतात किंवा मागे फिरतात तेव्हा त्याचा सर्व राशींवर मोठा प्रभाव पडतो. वर्ष 2022 मध्ये 8 महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे आणि उर्वरित साडेतीन महिन्यांत महत्त्वाचे ग्रह संक्रमण करणार आहेत. या दरम्यान सूर्य, बुध, शुक्र आणि मंगळ…

Read More