Headlines

राजकुमारी बनून जान्हवीचं अफलातून शूट; फोटो पाहताच नजर नाही हटणार

[ad_1] मुंबई :Janhvi Kapoor Photoshoot :  बॉलीवूडमध्ये तिच्या अभिनयापेक्षा कपडे आणि स्टाईलने चाहत्यांना घायाळ करणाऱ्या जान्हवी कपूरचा लेटेस्ट लूक व्हायरल होत आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री राजकुमारीच्या स्टाईलमध्ये दिसत आहे.या फोटोंना सोशलमीडियावर तुफान पसंती मिळत आहे. फोटोशूट या फोटोंमध्ये जान्हवी कपूरने एकापेक्षा एक उत्तम आउटफिट परिधान केलेले दिसत आहे. ज्यामुळे ती राजकुमारीसारखी दिसत आहे लूक देत आहे….

Read More