Headlines

‘मी कदाचित मेलो असतो,’ स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका साकारणाऱ्या रणदीप हुड्डाचा धक्कादायक खुलासा

[ad_1] स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar) यांच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेता रणदीप हुड्डावर (Randeep Hooda) सध्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 22 मार्चला हा चित्रपटात प्रदर्शित झाला आहे. महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. रणदीप हुड्डाने ‘मिड-डे’शी या चित्रपटाच्या निमित्ताने गप्पा मारल्या. यादरम्यान त्याने चित्रपटासाठी वजन कमी केल्यानंतर आपण जवळपास जीव गमावणार…

Read More