Headlines

फुलवा खामकरच्या लेकीला मिळाला मोठा पुरस्कार, म्हणाली ‘तू आमच्या…’

[ad_1] प्रसिद्ध नृत्यांगना आणि मराठी चित्रपट-नाटक विश्वातील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका म्हणून फुलवा खामकरला ओळखले जाते. तिने सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. फुलवाला आतापर्यंत अनेकांनी नृत्य करताना आणि टीव्हीवर रिअ‍ॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून अनेकांनी पाहिलं आहेत. त्यामुळे ती घराघरात प्रसिद्ध आहे. पण फुलवाची मुलगीही आस्माही एक उत्तम डान्सर आहे. नुकतंच तिला एक पुरस्कारही मिळाला…

Read More

‘इतकी वर्ष मनात किंतु होता पण…’, वडिलांच्या आठवणीने फुलवा खामकर भावूक, पोस्टनं वेधलं लक्ष

[ad_1] वडिलांची जागा ही प्रत्येक मुलीसाठी खास असते. त्यांच्या आठवणी, त्यांनी लहानपणापासून आपल्यासाठी केलेली धडपड, आपला प्रत्येक क्षण आनंदी करण्यासाठी केलेला खटाटोप यामुळे वडील आणि मुलांचे नाते हे अतूट असते. लोकप्रिय नृत्य दिग्दर्शिक फूलवा खामकरनं अशीच एक हळवी पोस्ट नुकतीच शेअर केली आहे. फूलवा ही लोकप्रिय लेखक अनिल बर्वे यांची मुलगी आहे. वडिलांच्या 39 व्या…

Read More