Headlines

महात्मा फुले चित्रपट निर्मितीला मुहूर्त मिळेना ; करारनामा संपल्याने पुन्हा मुदतवाढ

[ad_1] मुंबई : गेली चार वर्षे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रपट निर्मितीला राज्य शासनाला अजून मुहूर्तच मिळेना. आता चित्रपट निर्मिती कंपनीबरोबर केलेला करारनामा संपुष्टात आल्यामुळे पुन्हा ही सर्व प्रक्रिया लांबणीवर पडणार आहे. नव्याने पुरवणी करारनामा करण्यात येणार आहे, तो पर्यंत चित्रपट निर्मितीला मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना…

Read More