Headlines

फोटोग्राफर्सवर एवढ्या का रागवता? शेवटी जया बच्चन यांनी उत्तर दिलचं

[ad_1] माध्यमांसमोरच्या विचित्र वागणुकीमुळे जया बच्चन (jaya bachchan) नेहमीच ट्रोल (Troll) होतात. बहुतेक वेळा त्या कुटुंबीयांसोबत असल्या की फोटोग्राफर्सना पाहून त्यांना राग अनावर होतो. आता जया बच्चन यांनी त्यांच्या अशा वागण्याचे कारण सांगितले आहे. जया यांनी त्यांची नात नव्याच्या (Navya Naveli) व्हॉट द हेल नव्या या पॉडकास्टमध्ये (Podcast) याबद्दल भाष्य केलं आहे. जेव्हा कोणी तिच्या…

Read More