Headlines

PAK vs NZ : फलंदाजी करताना संतपला Kane Williamson; रागाच्या भरात सामना थांबवला…

[ad_1] PAK vs NZ : ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपचे आता केवळ दोनच सामने उरले आहेत. आजच्या दिवशी पाकिस्तान विरूद्ध न्यूझीलंड अशी पहिली सेमीफायनल खेळली गेली. या सामन्यामध्ये पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव करत फायनलचं तिकीट पटकावलं आहे. दरम्यान या पराभवामुळे केन विलियम्सन आणि त्याच्या टीमचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. दरम्यान या सामन्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल…

Read More