Headlines

विश्लेषण: अभियोगपूर्व मंजुरी म्हणजे काय? तिच्या अभावी डॉ. रश्मी शुक्ला फोन टॅपिंगप्रकरणी दोषमुक्त ठरणार का? | rashmi shukla phone tapping what is prosecution sanction means what connection it have with this case print exp scsg 91

[ad_1] -निशांत सरवणकर एकनाथ खडसे आणि संजय राऊत यांचे फोन टॅपिंग केल्याप्रकरणी अडचणीत आलेल्या विद्यमान पोलीस महासंचालक डॉ. रश्मी शुक्ला यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यासाठी आवश्यक असलेली अभियोगपूर्व मंजुरी (प्रॉसिक्युशन सॅन्क्शन) देण्यास शासनाने नकार दिला आहे. शुक्ला यांनी कर्तव्याच्या बाहेर जाऊन संबंध नसलेले फोन टॅपिंग केल्यामुळे त्यांच्यावरील कारवाईसाठी शासनाच्या मंजुरीची आवश्यकता नाही, असे याआधीच्या तपास अधिकाऱ्याने…

Read More

रश्मी शुक्ला यांना दिलासा! अवैध फोन टॅपिंग प्रकरणात राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय | state government refused prosecution against rashmi Shukla in illegal phone tapping case

[ad_1] अवैधरित्या फोन टॅपिंग प्रकरणात पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना दिलासा मिळाला आहे. शुक्ला यांच्याविरोधात खटला चालवण्यास राज्य सरकारने नकार दिला असून खटला चालवण्यासाठी मागितलेली परवानगी गृह खात्याने नाकारलेली आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर बेकायदेशीर फोन टॅपिंगचे गंभीर आरोप झाले होते. त्यानंतर तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती स्थापन करण्यात आली होती. या…

Read More

राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्या विरोधात दाखल गुन्हयाचा तपास बंद

[ad_1] पुणे : महाविकास आघाडी सरकारमधील राजकीय नेत्यांचे दूरध्वनी अभिवेक्षण (फोन टॅपिंग) प्रकरणी पुण्याच्या तत्कालिन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास बंद करण्यात येत असल्याचा अहवाल (क्लोजर रिपोर्ट) न्यायालयात सादर करण्यात आला आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. राज्यातील काँग्रेसचे नेंते नाना पटोले, बच्चू कडू, माजी…

Read More

विश्लेषण : संभाषण ध्वनिमुद्रित करण्याचा पोलिसांना अधिकार असतो का? नवनीत राणांचा आक्षेप योग्य होता का? | MP Navneet Rana Gets Into Heated Argument With Amravati Police Alleges Phone Tapping what is the whole issue print exp scsg 91

[ad_1] -निशांत सरवणकर अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी पोलीस ठाण्यात आपले संभाषण ध्वनिमुद्रित केल्याबाबत जोरदार आक्षेप घेतला. पोलिसांना हा अधिकार कुणी दिला, असा आरोप करीत आरडाओरड केली. पोलिसांना असा अधिकार आहे का? काय आहे तरतूद? नेमके काय घडले? अमरावतीत एक युवती घरातून बेपत्ता असल्याच्या विषयावर खासदार नवनीत राणा यांनी अमरावती पोलीस आयुक्तालयातील राजपेठ पोलीस ठाण्याचे…

Read More

“संजय पांडेंच्या कंपनीने नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या लोकांचे फोन टॅप केले आणि…”; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप | Kirit Somaiya serious allegations on Mumbai ex CP Sanjay Pandey about Phone tapping pbs 91

[ad_1] भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संजय पांडेंच्या कंपनीने नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील लोकांचे फोन टॅप केले, असा गंभीर आरोप सोमय्यांनी केला. यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनाही लक्ष्य केलं. तसेच दोघांचीही प्रकरणं शेवटपर्यंत जातील, असं नमूद केलं. ते मंगळवारी (१९ जुलै) मुंबईत पत्रकारांशी…

Read More