Headlines

Charging Tips: एकदाच चार्ज करा स्मार्टफोन, २ दिवसांपर्यंत बिनधास्त वापरा, फॉलो करा या सोपी ट्रिक्स

[ad_1] नवी दिल्ली: Mobile Charging Tips: चांगली, मजबूत बॅटरी असलेला स्मार्टफोन खरेदी केला. तरीही त्याची बॅटरी लवकर संपत असल्याची अनेकांची तक्रार असते. गेल्या काही वर्षांत स्मार्टफोन्सने Battery Life सह जवळ-जवळ प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत खूप मोठा पल्ला गाठला आहे. याशिवाय, नवीन तंत्रज्ञानाने फोनमध्ये जलद चार्जिंगसारखे काही जबरदस्त फीचर्स देखील दिले आहे. अशात, बरेच लोक चांगले बॅटरी…

Read More