Headlines

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून अमित शाहांचं अभिनंदन; म्हणाले, “पुढे सुद्धा अशी…” | Raj Thackeray Says My congratulations to the Home Minister Amit Shah after Ministry banned PFI scsg 91

[ad_1] मागील काही दिवसांपासून देशातील केंद्रीय संस्थांच्या कारवाईच्या केंद्रस्थानी असलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संघटनेवर पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारने बुधवारी या संघटनेवर पाच वर्षांची बंदी घलण्यात येत असल्याची घोषणा केली. आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. केंद्रीय गृह मंत्रालयाने मंगळवारी रात्री…

Read More

PFI is another form of SIMI, Maharashtra ATS also insistent to ban this organization

[ad_1] मुंबई : ‘पॅाप्युलर फ्रंट ॲाफ इंडिया’ ही संघटना ‘स्टुडन्ट्स इस्लामिक मुव्हमेंट ॲाफ इंडिया’ची (सिमी) प्रतिरूप असल्याचे दहशतवादविरोधी विभागाच्या तत्कालीन उच्चपदस्थ अधिकाऱ्याने (जे सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेत आहेत) सांगितले होते. त्यावेळेस तसा अहवालही केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठविण्यात आला होता. तेव्हापासून `पीएफआयʼच्या कारवायांवर राज्याच्या दहशतवादविरोधी पथकासह गुप्तचर यंत्रणेकडूनही पाळत ठेवण्यात आली. त्यातूनच अलीकडे झालेल्या मोठ्या कारवाईनंतर बंदीचा…

Read More

मोदी सरकारने PFI वर बंदी घातल्यानंतर ‘पाकिस्तान जिंदाबाद’चा उल्लेख करत राम कदम म्हणाले, “आता देशात काँग्रेसचं…” | PFI Declared as Unlawful Association bjp mla ram kadam slams congress scsg 91

[ad_1] मागील आठवडाभरापासून धाडसत्र सुरु असणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संस्थेवर आज केंद्रीय गृहमंत्रालयाने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या संघटनेला बेकायदेशीर संघटना घोषित करण्यात आल्यानंतर विविध क्षेत्रामधून प्रतिक्रिया उमटत असतानाच भाजपाचे मुंबईमधील आमदार राम कदम यांनी या बंदीचं स्वागत करतानाच काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. राम कदम यांनी हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील…

Read More

पीएफआयच्या सदस्यांकडून आरएसएस मुख्यालयाची टेहळणी, पोलिसांकडून सुरक्षेत वाढ

[ad_1] राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून ‘पोप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (PFI) ठिकाणांवर करण्यात आलेल्या छापेमारीनंतर नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पीएफआयच्या सदस्यांकडून संघ मुख्यालयाची टेहळणी करण्यात आल्याचा खुलासा महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाकडून (ATS) करण्यात आल्यानंतर नागपूर पोलीस सतर्क झाले आहेत. PFI विरोधातील कारवाईवर इम्तियाज जलील यांचे महत्त्वाचे विधान, म्हणाले “पुरावे नसतील तर…” “याआधीही आरएसएस…

Read More

“जे राष्ट्रविरोधी काम करतील, त्यांना…” मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया | after cabinet meeting CM eknath shinde reaction on pakistan jindabad slogans in pune PFI NIA rmm 97

[ad_1] पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कथित ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणाबाजीवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षाकडूनही या कृत्याचा निषेध केला जात आहे. दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून महाराष्ट्रासह देशभरात विविध ठिकाणी छापेमारी करत ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (पीएफआय) कार्यकर्त्यांची धरपकड केली जात आहे. एनआयएने आतापर्यंत १०० हून अधिक पीएफआय कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून…

Read More

PFI विरोधातील कारवाईवर इम्तियाज जलील यांचे महत्त्वाचे विधान, म्हणाले “पुरावे नसतील तर…”| mim mp imtiaz jaleel comment on action against pfi

[ad_1] एनआयए आणि सक्तवसुली संचालनालयाकडून देशातील १५ राज्यांमधील ९३ ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली होती. या कारवाईत पीएफआयच्या १०० पेक्षा जास्त सदस्यांना अटक करण्यात आली होती. अजूनही ही कारवाई थांबलेली नसून एनआयएकडून कारवाई सुरुच आहे. असे असताना या कारवाईदरम्यान तपास संस्थांना विरोध होत आहे. पीएफआयच्या कार्यकर्त्यांकडून या तपास संस्थांच्या विरोधात निदर्शनं केली जात आहेत. दरम्यान, पीएफआयवरील…

Read More

BJP MLA Ashish Shelar criticizes Uddhav Thackeray over actions on PFI msr 87

[ad_1] राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) महाराष्ट्रासह जवळपास १५ राज्यांमधील ९३ ठिकाणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संघटनेवर छापे टाकले आहेत. दहशतवादी कारवायांना पाठबळ दिल्याच्या आरोपावरून ‘एनआयए’ने ही कारवाई करून ‘पीएफआय’च्या सदस्यांना अटक केली आहे. त्यात महाराष्ट्रातीलही अनेक जणांचा समावेश आहे. राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) नेतृत्वाखाली सक्तवसुली संचालनालय (ईडी), दहशतवादविरोधी पथके, स्थानिक पोलिसांच्या मदतीने हे छापे…

Read More

BJP only benefits from Popular Front of India Sachin Sawants statement msr 87

[ad_1] राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) महाराष्ट्रासह जवळपास १५ राज्यांमधील ९३ ठिकाणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संघटनेवर छापे टाकले आहेत. दहशतवादी कारवायांना पाठबळ दिल्याच्या आरोपावरून ‘एनआयए’ने ही कारवाई करून ‘पीएफआय’च्या सदस्यांना अटक केली आहे. त्यात महाराष्ट्रातीलही अनेक जणांचा समावेश आहे. राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) नेतृत्वाखाली सक्तवसुली संचालनालय (ईडी), दहशतवादविरोधी पथके, स्थानिक पोलिसांच्या मदतीने हे छापे…

Read More

bjp chandrakant patil mocks aaditya thackeray on vedanta foxconn project

[ad_1] एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवं सरकार अस्तित्वात आल्यापासून आधी मंत्रीमंडळ विस्तार, मग खातेवाटप आणि त्यानंतर चर्चा रंगली ती पालकमंत्री ठरवण्याची. राज्य सरकारकडून या प्रक्रियेसाठी केल्या जात असलेल्या विलंबावरून विरोधकांनी जोरदार टीका चालू ठेवली होती. या पार्श्वभूमीवर अखेर शनिवारी संध्याकाळी राज्य सरकारने विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची घोषणा केली. पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी चंद्रकांत…

Read More

Chief Minister Shindes strong reaction on the slogans of Pakistan Zindabad in Pune msr 87

[ad_1] पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. या घटनेची दखल राज्य सरकार व गृहविभागाने गांभीर्याने घेतली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “ज्यांनी पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या त्यांना सोडणार नाही,” असं म्हणत गंभीर इशारा दिला आहे. तर, आता या गंभीर प्रकारावर मुख्यमंत्री एकनाथ…

Read More