Headlines

रिलेशनशिपमध्ये Serious होणं सेलिब्रिटीला पडलं महागात; जिच्यावर प्रेम केलं, तिनंच दिला दगा

[ad_1] मुंबई : काही दिवसांपूर्वीच सेलिब्रिटी विश्वातून अतिशय मोठी बातमी समोर आली. ही बातमी होती एका स्टार जोडीच्या ब्रेकअपची. इंफ्लुएन्सर, मॉडेल आणि अभिनेत्री किम कार्दशियन आणि पेट डेविडसन यांच्या नात्यात आलेल्या दुराव्याची.  गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या किम आणि पेट यांनी आपल्या वाटा वेगळ्या केल्या. कामातच जास्त गुंतल्यामुळं लाँग डिस्टन्स रिलेशनशिप टिकवण्यात अडचणी…

Read More