Headlines

साडेचार हजार शब्दांचा ‘पावरी भाषाकोश’ साकार ; गुणवत्ता असूनही भाषिक अडसरामुळे शिक्षणात मागे पडू न देण्याचा संकल्प

[ad_1] अकोला : गुणवत्ता असूनही आदिवासी विद्यार्थी केवळ भाषिक अडसरामुळे शालेय शिक्षणात मागे पडतात. हे चित्र बदलण्यासाठी सुमारे साडेचार हजार शब्दांचा समावेश असलेल्या ‘पावरी भाषाकोश’ची निर्मिती करण्यात आली आहे. या भाषाकोशामुळे पावरा समाजातील विद्यार्थ्यांना एकाच वेळी मातृभाषा, राज्यभाषा, देशभाषा अन् ज्ञानभाषा इंग्रजीतील शब्दसंग्रह उपलब्ध होणार आहे. आमदार डॉ. संजय कुटे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आणि…

Read More