Headlines

Pathaan Box Office Collection: ‘पठाण’ला थांबवणं कठीण; ओलांडला 1000 कोटी रुपयांच्या कमाईचा विक्रमी टप्पा

[ad_1] Pathaan Box Office Collection: बॉलिवूडचा (Bollywood) किंग, असं म्हटलं की शाहरुख खानचंच नाव निर्विवादपणे घेतलं जातं. असं नेमकं का? या प्रश्नाचं उत्तर पुन्हा एकदा खुद्द अभिनेत्यानंच दिलं आहे. तेसुद्धा त्याच्याच शैलीत. 2019 नंतर शाहरुख Pathaan या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. जिथं अनेकांनीच आता शाहरुखनं आता माघार घ्यावी, आता तो HERO वाटत नाही… असं म्हणत…

Read More

Pathaan च्या यशाचे श्रेय कोणाला? सलमान की दीपिका? Shah Rukh Khan म्हणतो…

[ad_1] Shah Rukh Khan, Pathan: बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानच्या (King Khan) पठाण चित्रपटाने (Pathan Movie) पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली. या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड (Pathan Break Record) मोडले आहेत. आता पठाणच्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईचे अंदाजे (Pathan Movie Booking Collection) आकडे समोर आले आहेत. सध्या अनेक थेटर्स हाऊसफुल असल्याने…

Read More

Pathaan Box Office Collection Day 2: शाहरुखच Box Office चा ‘बादशाह’, ‘पठाण’ने मोडला KGF2 चा रेकॉर्ड, 2 दिवसांत तब्बल इतक्या कोटींची कमाई

[ad_1] बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमबॅक केलं आहे. तब्बल चार वर्षांनी पठाणच्या निमित्ताने पुन्हा आपल्या चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी मोठ्या पडद्यावर परतल्यानंतर शाहरुख खानने इतिहास रचला आहे. ‘पठाण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. यासह चित्रपट समीक्षकांचे अनेक दावे फोल ठरले आहेत. रिलीजनंतर दुसऱ्या दिवशीही चित्रपटाने मोठी कमाई केली असून 100 कोटींचा…

Read More