Headlines

Pathaan च्या यशाचे श्रेय कोणाला? सलमान की दीपिका? Shah Rukh Khan म्हणतो…

[ad_1] Shah Rukh Khan, Pathan: बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानच्या (King Khan) पठाण चित्रपटाने (Pathan Movie) पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली. या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड (Pathan Break Record) मोडले आहेत. आता पठाणच्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईचे अंदाजे (Pathan Movie Booking Collection) आकडे समोर आले आहेत. सध्या अनेक थेटर्स हाऊसफुल असल्याने…

Read More