Headlines

IND vs AUS T20: टीम इंडिया की ऑस्ट्रेलिया? कमाईच्या बाबतीत कोणता संघ आघाडीवर? जाणून घ्या

[ad_1] मुंबई : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात मंगळवारपासून (20 सप्टेंबर) तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. टी20 वर्ल्डकपच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची असणार आहे. खेळाच्या बाबतीत हे दोन्ही संघ खुप ताकदवान आहेत, एकमेकांना मोठं आव्हान ठरू शकताता. दोन्ही संघात कोणीच वरचढ नाही.मात्र कमाईच्या…

Read More