Headlines

Name Astrology : जोडीदाराचं नाव ‘या’ अक्षरापासून सुरु होतंय? समजा तुमचीच निवड बेस्ट

[ad_1] मुंबई : नाम ज्योतिषाच्या विद्येमध्ये व्यक्तीच्या नावात असणारं आद्याक्षर त्यांच्या स्वभावांतील गुणविशेष आणि दोषांकडे लगेचच लक्ष वेधतात. नावातील पहिलं अक्षर त्या व्यक्तीचं भविष्य कसं असतं याची माहिती देतं. शिवाय ते जोडीदार म्हणून कसे असतील हेसुद्धा अधिक स्पष्ट करुन सांगतात. तुमच्या जोडीदाराच्या नावाचं आद्याक्षर काय आहे? जर खालीलपैकी कोणत्याही आद्याक्षरावरून तुमच्या जोडीदाराचं नाव सुरु होत…

Read More