Headlines

परिणीती चोप्राला साऊथ सिनेमात कारायचं आहे काम म्हणाली…

[ad_1] मुंबई : बॉलीवूडच्या सर्वात पॉवरफुल अभिनेत्रीबद्दल आपण जेव्हा-जेव्हा बोलतो तेव्हा त्यात परिणीती चोप्राचं नाव नक्कीच समोर येतं. परिणीती चोप्रा तिच्या अप्रतिम अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. ‘हसी तो फसी’, ‘इश्कजादे’ आणि ‘गोलमाल रिटर्न्स’ या चित्रपटांमध्ये परिणीतीने तिच्या उत्कृष्ट अभिनयाचे उदाहरण ठेवलं आहे. पण अभिनेत्रीने साऊथ सिनेमाबाबत एक ईच्छा व्यक्त केली आहे. जी ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का…

Read More