Headlines

Viral Video : लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देताना मायराला रडू कोसळलं; म्हणते, ‘देवबाप्पा रागावलास का…’

[ad_1] Myra vaikul Viral Video : माझी तुझी रेशीमगाठ (Mazhi Tuzhi Reshimgaath) या मालिकेतील अभिनेत्री आणि बालकलाकार मायरा वैकूळ (Myra vaikul) अल्पावधीच लोकप्रिय झाली आहे. आज तिचा गोंडसपणा आणि लाघावीपणा घराघरातील प्रेक्षकांना आवडतो. तिची भूमिकाही अनेकांना आपलीशी वाटली होती. सोशल मीडियावर देखील मायराचे अनेक फॅन्स आहेत. तिच्या एका व्हिडीओची अनेकजण वाट पाहत असतात. सोशल मीडियावर…

Read More