Headlines

परभणी मनपा आयुक्तपदी तृप्ती सांडभोर यांची नियुक्ती ; नव्या आयुक्तांसमोर आव्हानांची मालिका

[ad_1] परभणी :  शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी तृप्ती सांडभोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या पनवेल महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत होत्या. येथून बदलून जाणार असलेले आयुक्त देविदास पवार यांच्या बदलीचे ठिकाण मात्र अजून स्पष्ट झाले नाही. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने दिनांक ३० ऑगस्ट रोजी नियुक्तीचे आदेश काढले आहेत….

Read More