Headlines

“पंकजा मुंडेंनी मोदींना आव्हान देण्याची भाषा केली असेल तर…” एकनाथ खडसेंचं मोठं विधान! | NCP leader eknath khadse reaction on pankaja munde statement about pm narendra modi dynasty rmm 97

[ad_1] भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान मोदींबाबत केलेलं विधान सध्या खूपच चर्चेत आहे. ‘मी जनतेच्या मनावर राज्य केलं, तर मोदीही मला संपवू शकत नाहीत,’ असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये केलं आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असून, अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली…

Read More