Headlines

पंचाक्षर स्‍त्रोत : महाशिवरात्रीला करा याचे पठण, तुमच्या इच्छा होतील पूर्ण !

[ad_1] Mahashivratri Panchakshar Stotra 2023 : हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला महाशिवरात्री (Mahashivratri 2023 ) हा सण साजरा केला जातो. या दिवशी भोलेनाथ आणि माता पार्वतीचा विवाह झाला. यावर्षी, महाशिवरात्रीचा (Mahashivratri ) उत्सव शनिवार 18 फेब्रुवारी 2023 रोजी आहे. महाशिवरात्रीचा दिवस भगवान शिव आणि माता पार्वतीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी सर्वोत्तम आहे. यावर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी शनि…

Read More