Headlines

PAN Aadhaar Linking Status : पॅन-आधार कार्ड लिंकची डेडलाइन, घरी बसून असं चेक करा स्टेट्स

[ad_1] नवी दिल्लीःPAN Aadhaar Linking Status: पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्याची डेडलाइन जवळ आली आहे. म्हणजेच ही डेडलाइन ३१ मार्च २०२३ आहे. ही डेट अनेक कारणांसाठी महत्त्वपूर्ण आहे. जर तुम्ही पॅन कार्ड धारक असाल तर तुम्हाला पॅनला आधार कार्ड करणे आवश्यक आहे. जर पॅन कार्ड धारकांनी ३१ मार्च २०२३ पर्यंत लिंक केले नाही तर…

Read More