Headlines

Shahrukh Khan वादात अडकवतोय ‘चोरीचा मामला’; थेट पाकिस्तानशी काय आहे कनेक्शन?

[ad_1] Pathaan Movie Song Besharam Rang Steal From Sajjad Ali : बॉलिवूडचा किंग खान अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सध्या शाहरुख हा ‘पठाण’ (Pathaan)  चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. दरम्यान, चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेला शाहरुख हा चित्रपटातील ‘बेशरम रंग’ (Besharam Rang) गाण्यात दीपिका पदुकोणनं (Deepika Padukone) परिधान केलेल्या भगव्या बिकिनीमुळे वादाच्या…

Read More