Headlines

‘जहां जाती हूं आग लगा देती हूं’ म्हणत वणव्यात Video शूट करणाऱ्या ‘त्या’ मुलीवर कारवाई होणार?

[ad_1] मुंबई : हल्ली सेलिब्रिटंपेक्षा जास्त लोकप्रियता ही एखादा इंफ्लुएन्सर किंवा एखाद्या युट्यूबरला मिळताना दिसते. या मंडळींना फार कमी वेळात मिळालेली ही लोकप्रियता डोळे दिपवणारी आहे. असं असलं तरीही काही युट्यूबर, व्हिडीओ क्रिएटर इतका कहर करतात की, बाबांनो आता थांबा! असंच म्हणावं लागतं. (Viral Video ) सध्या असाच एका व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामुळं या…

Read More