Headlines

Ind vs Pak Asia Cup 2023: ‘एशिया कपचं ठिकाण बदललं तर…’ पाकिस्तानची भारताला धमकी

[ad_1] India vs Pakistan Asia Cup 2023: एशिया कप 2023 स्पर्धेच्या आयोजनावरुन पाकिस्तान क्रिकेट बोर्ड  (PCB) चांगलंच बिथरलं आहे. एशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडिया (Team India) पाकिस्तानात (Pakistan) जाणार नाही, हे आधीच भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) स्पष्ट केलं आहे. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही पुढच्या वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये (ODI World Cup) न…

Read More

T20 World Cup : हाय व्होल्टेज सामन्याआधी पाकिस्तानकडून ‘रडीचा डाव’, Team Indiaला मारला टोमणा

[ad_1] India vs Pakistan T20 World Cup: पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तान  (IND vs PAK) यांच्यात T20 विश्वचषक स्पर्धेत हाय व्होल्टेज सामना होणार आहे. फक्त भारत पाकिस्तानच नाही तर संपुर्ण जगाचं लक्ष या सामन्याकडे लागलं आहे. अशातच आता सामन्यापूर्वी पाकिस्तानकडून रडीचा डाव खेळण्यात आला आहे. (T20 World Cup PCB Chairman Rameez Raja Criticized team…

Read More

T20 World Cup 2022 : पाकिस्तान संघ खूश, टीम इंडियासाठी धोक्याची घंटा

[ad_1] T20 World Cup 2022 : टी20 वर्ल्डकप 2022 साठी एक महिना शिल्लक आहे. सर्व संघ आता त्याची तयारी करत आहेत. या मोठ्या स्पर्धेसाठी आतापर्यंत सहा संघांचीही घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघाचीही घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, पाकिस्तान संघ अद्याप जाहीर झालेला नाही. पाकिस्तानी संघही एक ते दोन दिवसांत…

Read More

IND vs PAK : पुन्हा मौका मौका! टीम इंडिया-पाकिस्तानचा सामना आमनेसामने

[ad_1] मुंबई : क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी गूड न्यूज आहे. टीम इंडिया (Team India) आपला कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेला पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध लवकरच भिडणार आहे. टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे. हा सामना 31 जुलैला खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी पाकिस्तान आपला संघ जाहीर केला आहे. हा हायव्होल्टेज सामन्याचं आयोजन हे कॉमनवेल्थ गेम्समध्ये…

Read More

सलमान बटचे Pakistan संघावर गंभीर आरोप, 5 वर्षासाठी घातली होती बंदी

[ad_1] मुंबई : पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार आणि सलामीवीर सलमान बट्ट हा त्याच्या काळातील एक महान खेळाडू होता. त्याने पाकिस्तानसाठी अनेक महत्त्वपूर्ण खेळी खेळल्या आहेत. पण स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकल्यानंतर त्याची चमकदार कारकीर्दच उद्ध्वस्त झाली. स्पॉट फिक्सिंगच्या आरोपामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटने सलमान बटवर 5 वर्षांची बंदी घातली होती. त्यानंतर तो (Salman Butt) पाकिस्तानसाठी कधीही खेळू शकला नाही….

Read More