Headlines

PAK vs ENG : अब की बार ‘अबरार’! पाकिस्तानला भेटला नवा मिस्टी स्पीनर Abrar Ahmed

[ad_1] PAK vs ENG : इंग्लंड आणि पाकिस्तान (PAK vs ENG) यांच्यामध्ये मुल्तानमध्ये दुसरा टेस्ट (PAK vs ENG Second test) सामना खेळवला जातोय. या सामन्यामध्ये अबरार अहमदची (Abrar Ahmed) जादू पहायला मिळालीये. मुख्य म्हणजे अबरार यांचा हा डेब्यू सामना आहे. अबरारने त्याच्या गोलंदाजीच्या जादूने इंग्रजी खेळाडूंची (England team) चांगली दाणादाण उडवली आहे. सुरुवातीच्याच सामन्यात त्याने…

Read More