Headlines

T20 World Cup: पाकिस्तानच्या नवीन जर्सीचे फोटो लीक, चाहत्यांनी उडवली खिल्ली

[ad_1] मुंबई : आगामी टी20 विश्वचषकासाठी (T20 World Cup) सध्या सर्वंच संघ सज्ज झाले आहेत. अनेक संघांनी आपले संघ जाहीर केले आहेत. तर काही संघांनी वर्ल्डकपसाठी आपली नवीन जर्सीही लाँच केली आहे. टीम इंडियानेच (Team India) नुकतीच आपली जर्सी लाँच केली होती. यानंतर आता पाकिस्तान संघाने (Pakistan) नवीन जर्सी लाँच केल्याची माहीती सुत्रांकडून मिळत आहे….

Read More