Headlines

T 20 World Cup Final 2022 : वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड आमनेसामने

[ad_1] कॅनबेरा : पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड (PAK vs ENG) यांच्यात टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी (T 20 World Cup Final 2022) अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. या सामन्याला रविवारी 13 नोव्हेंबरला दुपारी 1 वाजून 30 मिनीटांनी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (Melbounre Cricket Ground) सुरुवात होणार आहे.  या महामुकाबल्यासाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. क्रिकेट चाहत्यांमध्ये या…

Read More