Headlines

gulabrao patil replied to alligation of money distribution for public meeting in paithan spb 94

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पैठणमधील सभेत गर्दी जमवण्यासाठी स्थानिक आमदार आणि मंत्री संदीपान भुमरे यांनी पैसे वाटल्याचा गंभीर आरोप शिवसेनेच्यावतीने करण्यात आला होता. याबाबतची एक ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती. दरम्यान, यासंदर्भात शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही शिवसैनिक असून आम्हाला पैसे देऊन माणसं बोलावण्याची गरज नाही, असे ते म्हणाले. तसेच…

Read More