Headlines

माझ्या हातात काहीच नव्हतं…; टी-20 वर्ल्डकपबाबत Yuzvendra Chahal ने व्यक्त केली मनातील खदखद

[ad_1] Yuzvendra Chahal: भारतीय क्रिकेट टीमचा (Team India) स्टार लेग स्पिनर युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) सतत काही ना काही कारणाने चर्चेत असतो. कधी त्याच्या खेळामुळे, कधी मस्तीमुळे तर कधी काही इतर कारणामुळे. युझवेंद्र गेले 2 टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) खेळू शकला नाही. 2021 मध्ये त्याला सिलेक्ट केलं गेलं नव्हतं. तर 2022 मध्ये त्याचं सिलेक्शन…

Read More