Headlines

Prithvi Shaw New House: 22 वर्षीय पृथ्वी शॉने खरेदी केलं घर, किंमत ऐकून थक्क व्हाल

[ad_1] Prithvi Shaw New House: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मध्ये पृथ्वी शॉ यंदा दमदार कामगिरी करत आहे.  दिल्ली कॅपिटन्सकडून खेळणाऱ्या पृथ्वी शॉने  आयपीएल मध्यावर असताना आपल्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. पृथ्वी शॉने आपलं हक्काचं घर विकत घेतलं आहे.  वयाच्या अवघ्या 22 वर्षी पृथ्वीने मुंबईच्या बांद्रे भागात घरं खरेदी केलं असून याची किंमत…

Read More