Headlines

अरेच्चा…! Oscar विजेता CODA म्हणजे ‘या’ बॉलिवूड चित्रपटाची कॉपी

[ad_1] मुंबई : चित्रपटांच्या दुनियेत काही पुरस्कार सोहळ्यांना मानाचं स्थान आहे. याच मानाच्या स्थानात अग्रस्थानी येतो तो म्हणजे ऑस्कर. नुकताच यंदाचा ऑस्कर 2022 (Oscars) पुरस्कार सोहळा पार पडला. जिथं बहुविध चित्रपटांना पुरस्कार देत कलाकारांचा गौरव करण्यात आला.  यंदाच्या वर्षात ‘कोडा’ CODA या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळाला. 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या या कॉमेडी ड्रामा प्रकारातील…

Read More